लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_घडी दोन घडीच्या डावात येथे_ _कुणा ठाव काय निकाल असतो_
_ह्याला नियमच म्हणतात निसर्गाचा_ _माणूस निघायला बघतो तेवढाच फसतो_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !