लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कुणाला खरं वाटलं हे, तर कुणाला हलके फुलके भास झाले
मुजरा करण्या झुकलो ज्यांच्यापुढे फक्त नी फक्त तेच माझे खास झाले
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !