लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_गेलेल्या आयुष्याचा विचार करून_ _खरंच काही लागतं का हाती?_
_समजावा त्याला वसंत चार मासाचा_ _ज्यात श्रावणाच्या सरी येती नी जाती_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !