लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
लाख मधूशाळा पाहिल्या मी, परी तुझ्या डोळ्यांसारखी नशा त्यांच्यात कुठे
थंड पडल्या लखलखणाऱ्या विजाही क्षणात, शरण आले वारे आडमुठे
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !