लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बऱ्याचदा आलं ओठांवर माझ्या मात्र, सांगायचं राहून गेलं
आठवते का, आपुली भेट पहिली ज्यात तू माझं, काळीज चोरून नेलं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !