लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
झळ जी माझ्या काळजाला लागली अनुभव तिचा, एकदा तू ही घ्यावा
विरहाच्या मदिरेचा नशिला घोट सये आता आपण जरा, हळूहळूच प्यावा
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !