लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तुझ्या डोळ्यात पाहिलं की खात्री होते कोणीतरी आहे, माझ्यावर प्रेम करणारं
तरळलेच जर कधी, अश्रू डोळ्यातून त्यांना हलकेच, ओंजळीत धरणारं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !