लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
थांबायची पावलं ज्या ठिकाणी तिथून आता ती सरळ चालतात
हे वाण विरहाचं, का कोण जाणे खऱ्या प्रेमाच्याच पदरी घालतात
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !