लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
प्रेम तसं एकतर्फीच होतं, त्यामुळेच पाहून पाहून साकारली तुझी मूर्ती
विरहाच्या वादळात सगळं उडालं मात्र, ते शिल्प आजही देतं मज स्फूर्ती
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !