लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वाटतं कधीकधी सोडावं जग हे अपेक्षा मनसोक्त जगू देत नाहीत
कवटाळलं उरी मी प्रत्येकाला येथे मला मात्र, स्वप्न कवेत घेत नाहीत
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !