Saturday, May 25, 2019

चारोळी

कधी निजलो कधी जागलो
आठवात सरल्या कैक रात्री

वचन तू काहीच दिलं नव्हतं
मात्र, तू येण्याची होती खात्री

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !