लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बर्याच दिवसांनी सुचलं मनाजोगं म्हंटलं, सुरुवात तिच्यापासूनच करावी
शुभेच्छा तिची नेहमी असायची मला ओंजळ तुझी, शब्दसुमनांनी भरावी
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !