लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
करावी लागते सलगी वजीराशी तेव्हा कुठे, अडचणीत येते राणी
अनेकांना कळत नाही हा डाव ऐकतात जेव्हा, चेकमेटची वाणी
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !