लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आयुष्यभर जी भरभरून देते तिचाच शेवटाला घेतो ठोकताळा
वृद्धाश्रम असो वा घर ती म्हणते माझं जाऊदे, माझ्या बाळाला सांभाळा
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !