लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
थकला भागलेला जीव आता मोजतोय शेवटच्या घटका काही
सत्कर्माने उजळावे आयुष्य सारे पुनर्जन्म असा पुन्हा होणे नाही
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !