लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बऱ्याचदा ठरवतो, वगळावं स्वतःला मात्र, मैफिल पुन्हा पुन्हा साद घालते
दोष मधूशाळेला तरी कसा देऊ मी साकी इतक्या प्रेमाने जो वाद घालते
😉 *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !