लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कुठवर टाळायचा प्रवास अन कोणाला सहप्रवासी मानायचं
हे गूढ अनामिक वाटेचं आपलं आपणच जाणायचं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !