लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
काळजाने केलेल्या गुन्ह्याचा नको शोधूस इथेतिथे पुरावा
अटक व्हायची अन्यथा नजरेने यायचा दोघात कायमचा दुरावा
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !