लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
परागंदा झाला आत्मा तरीही मोजक्या श्वासांवर आमुची सत्ता
ना ठावठिकाणा पुसला कोणी ना आम्ही, स्वतः सांगतो पत्ता
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !