लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
जेव्हा क्रम बदलतो प्राधान्याचा अन पर्याय होतो एखाद्याचा, अस्तित्व आपलं
अशावेळी, दोष देऊन चालत नाही फक्त ओळखायचं असतं काळजातलं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !