लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पहिल्यांदा जवळ आली जेव्हा ती ओठ माझे, काहीसे गांगरले होते
आडोसा काय शोधावा ऐनवेळी आम्ही चक्क, नभच पांघरले होते
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !