लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
रोजचीच सारी तारांबळ तरीही एक प्रश्न रोज नव्याने पडतो
आपल्याला हवं ते न मिळण्याचा योगायोग आकस्मिक कसा घडतो
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !