लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वडाला सहज विचारलं एकदा एकाच जागी इतकी वर्षे कसं जमतं?
म्हणाला, उत्तर तुझ्याकडेच आहे जसं तुझं मन सातजन्म सावित्रीत रमतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !