लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
सोडल्या असत्या जर आशा आकांक्षा जगणं काहीसं सोपं झालं असतं
नियतीने धडे दिले असते, तर जरा लवकर ध्यानी आलं असतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !