लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
प्रश्न आला जेव्हा भाकरीचा प्रेमाने विणलेलं जाळंही तुटलं
नजरेसमोर असूनही लाभ न झाला सारं केवळ एका, मृगजळाने लुटलं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !