लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
केली कत्तल निष्पाप झाडांची लुटून नेलं, त्यांनी जंगल सारं
ना मायेचा ओलावा, ना चित्त शांत काय कामाचं, हे आधुनिक वारं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !