लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
हृदयाच्या कोण्या एका कोपऱ्यात मित्रहो, एक खळबळशी माजली
नजरानजर होताच वळचणीवर जेव्हा ती नववधूसारखी लाजली
😉 *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !