लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
छळतात वेदना इतरांना जशा मलाही तसंच छळत होत्या
इतरांना कोडं पडायचं त्यांचं मला जरा जास्त कळत होत्या
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !