लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
हरवल्या सुखांना आता मी नेमकं, शोधू कुठे कुठे
पाऊलखुणा पुसट झालेल्या दिशा बदलतात वारे आडमुठे
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !