लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ओलावल्या नजरांनी पाहावं एखाद्याकडे हाल असेच काहीसे, वडाचे झालेत
हताश होऊन म्हणतोय पारंब्यांना सरका आज का होईना, मला पुजायला आलेत
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !