लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वट पौर्णिमेच्या पवित्र सणाला आता, आधुनिक स्वरूप देऊया
धाग्यादोऱ्यांनी जीव न कोंडता दर्शन वडाचे, दुरूनच घेऊया
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !