लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
लपंडाव खेळतो मेघ आणि लबाड झाल्यात पावसाच्या सरी
वारा ही खेटून जातोय असा जसं वाटावं कुणी छेडल्यापरी
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !