लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पसारा वाटतं आयुष्य जेव्हा अन स्वप्न सारी विरायला लागतात
सोंग घेतं काळीज तेव्हा झोपण्याचं डोळे मात्र, सतत काळजीने जागतात
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !