लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एखाद्यावर प्रेम करणं गुन्हा जर मी माझ्याच नजरकैदेत राहीन
नजरेदेखत ती दुसऱ्याची होताना आसवांसवे, मूक राहून पाहीन
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !