लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
छेडून हृदयीच्या तारा माझ्या तिने शिकवले विरहाचे गाणे
जसं नोटांच्या रेलचेलीत येथे कालबाह्य ठरते जपलेले नाणे
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !