लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एवढ्यासाठीच मी टाळलं नजरेला निरोपाच्या क्षणी दाटून येऊ नये
माझ्या आसवांनी रोखली पाऊले हा आळ कोणी माझ्यावर घेऊ नये
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !