लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
नाही जमलं तुझ्या आयुष्यात येणं मात्र, आठवण तुझी क्षणाक्षणाला येते
दूर जायचा प्रयत्न करतेस जितका तू ती मला तितकंच तुझ्या जवळ नेते
☺ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !