लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बंध भावनांचे कामी न आले तकलादू ठरली सारी नाती
जेव्हा उजळवण्या घर सारं ह्यांनी जाळल्या लाखो वाती
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !