लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
चारचौघात भेटल्यावर तिचं हलकेच स्मितहास्य देऊन जाणं
तारा छेडतं हृदयाच्या अन मग आपसूक ओठांवर येतं गाणं
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !