लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
भोगलीत दुःख ज्यांनी आयुष्यात त्यांनाच ठाऊक आसवांची किंमत
हुंदके दाबून हसावं लागतं त्यासाठी येऱ्यागबाळ्यात नसते ती हिंमत
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !