लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
टाळले मी घाव कैक, तरीही जखम एक राहूनच गेली
नशिबात नव्हती ती, म्हणूनच दुसऱ्याने माझ्या समोरून नेली
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !