लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
शल्य जे काळजाला बोचलं माझ्या इलाज त्याचा, हळूहळू होत गेला
तिच्याच हातचा गुण सगळा म्हणून फलक हकिमाचा तिच्या नावे केला
☺️ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !