लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
इतभर पोटासाठी टिचभर दाणे गणित तसं हे नवीन नाही
आकडेमोड करण्यात आयुष्य जातं सांगा तरी हाती उरतं का काही?
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !