लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कैद झालेल्या हृदयाची कवाडं हलकेच कोणीतरी खोलून गेलं
भार झालो होतो त्यांना बहुदा काळीज माझं मीच तोलून नेलं
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !