लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
संकटांचं स्वागत केलं हसतमुखाने मोती झालं ज्याच्या डोळ्यातलं पाणी
त्यालाच उमगला सार जीवनाचा अन त्यानेच गायली दुःखावरही गाणी
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !