लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
इच्छा नसतानाही तुझी का बट उडवितो खट्याळ वारा
लाजणं तुझं ते नित्याचं मग आणतो मज अंगावर शहारा
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !