लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ठरवलंय आता अलिप्त राहायचं त्याच वाटेवर पुन्हा चालवत नाही
आठवणी स्वतःच येतात नी जातात मी त्यांना कधीही घालवत नाही
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !