लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११
गालगा लगागागा गागागा गा
लाख यत्न केले सुख शोधाया मी शोध मोहिमेला यश आले नाही
घेतला विसावा तेव्हा आकळले श्वास सांगती मजला पत्ता काही
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !