Monday, August 5, 2019

चारोळी

सारंकाही करूनही तुझ्या हवाली
तू माझ्याकडे, कसला हिशोब मागतेस

कालपर्यंत तर मला ओळखत नव्हतीस
मग आज, तू माझी कोण लागतेस?

☺️ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !