लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
स्वतः स्वाधीन झालो असतो मी आरोप तुझे जर का खरे असते
समजूनही घेत जा कधीकधी दरवेळी शंका घेणे बरे नसते
😇 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !